मुंबई : आज सकाळी भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड मधील तीन मजली इमारत कोसळली असून या दुर्घटनेमध्ये दहा जणांचा मृत्यु झाला असून मदतीसाठी धावलेल्या स्थानिकानी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरूप बाहेर काढले आहे , अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवली आहे. सोबतच अग्निशामनदल आणि राज्यातील TDRF आणि NDRF चे जवान युद्ध पातळीवर बचावकार्य करत आहेत. <br /> दरम्यान भिवंडी परिसरात पाऊस सुरु असल्याने बचावकार्यात अडथळा येत आहे.<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.